Breaking News GONDIA MAHARASHTRA बंजारा समाजाचा तिज उत्सव दणक्यात साजरा, संस्कृती जपण्याचा दिला संदेश PraharTimesAugust 29, 2024 देवरी ◾️तिज उत्सव समिती देवरी तर्फे मागील 9दिवसापासुन तिज उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले. त्यात महिला भगिनी रोज मऊदार माती मद्ये एक टोपली घेऊन...