अवैधरित्या झाडे कापणार्‍यांना ठोकल्या बेड्या

सडक अर्जुनी: येथील वनपरिक्षेत्रांतर्गत शेंडा सहवनक्षेत्रातील सहाकेपार बीटमधील नराटीटोला (पुतळी) नवातील परवानगी संरक्षित व राखिव वनातुन सागवन प्रजातीचे झाडे कापून विक‘ी करणार्‍या आरोपींना वन विभागाने ताब्यात...