फसवणूक करणार्‍या भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गोंदिया◼️ योजनांच्या नावावर भोळ्याभाबड्या आदिवासींची फसवणूक करणार्‍या 3 भामट्यांना पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. सागर पोतनलाल क्षीरसागर (35, रा. परमात्मा, एक नगर गोंदिया), सीमा धवनलाल समरीत (30,...