खासदार आमदारात रंगला नमो चषक, देवरी येथे नमो चषक 2024 क्रीडा महोत्सवाचे थाटात शुभारंभ

देवरी⬛️ नमो चषक2024 क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन क्रिडा संकुल देवरी येथे पार पडले. संपुर्ण देशात नमो चषक चा उमंग असताना देवरी येथे नमो चषक 2024 क्रीडा...