महाराष्ट्रात 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर
मुंबई : महाराष्ट्र सरकारने येत्या 22 जानेवारीला श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिवस म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण...