देवरी
चहा टपरीवर चहा घेणाऱ्या दोघांना भरधाव कार नी उडवले, दोन्ही गंभीर
देवरी / लोहारा
देवरी तालुक्यातील लोहारा बस स्थानक परिसरातील चहा टपरीवर चहा घेणाऱ्या दोघा इसमाना भरधाव MH40 CQ 1486 या बलेनो कार नी उडविले असून...