पावसाने केली शेतकऱ्यांची निराशा, सप्टेंबरकडून अपेक्षा !

गोंदिया ◼️ गत काही वर्षापासून हंगामाच्या सुरवातीला पावसाचा लहरीपणा सातत्याने जाणवत आहे. यंदाही जूनमध्ये मोसमी पाऊसाने हुलकावणी दिली. यानंतर जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठल्याने धान रोवणीच्या...