देवरी येथे भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव थाटात साजरा

देवरी: भगवान विष्णूचे सहावे अवतार चि. भगवान श्री. परशुराम यांचा जन्मोत्सव देवरी येथे सर्वभाषी ब्राह्मण महासभा देवरी तालुक्याच्या वतीने शनिवार (ता.२२ एप्रील) रोजी मोठ्या थाटात...