मंत्रालयामध्ये पैसे दिल्याशिवाय फाईल हलत नाही : माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राज्य सरकारवर घणाघात

Gondia : मंत्रालयामध्ये पैसे दिल्याशिवाय फाईल हलत नाही असा आरोप माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केला आहे. गोंदिया येथील विश्राम भवन येथे आयोजित...