देवरी तालुक्यातील प्रशिक्षणाला गेलेले 16 सरपंच अर्ध्या रस्त्यातूनच परतले..

देवरी◼️: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2022-23 अंतर्गत सरपंचांचे चार दिवसीय पायाभूत प्रशिक्षण चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले. पंचायत समितीने त्यासंदर्भात देवरी तालुक्यातील 16 सरपंचांना निमंत्रण...