ब्रेकिंग: देवरीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेतल्या प्रकरणी 25 हजार दंडासह 6 वर्षाचा कारावास

◼️2014 ला आपल्याच कर्मचाऱ्यांकडून मागितली होती 7000 रुपयाची लाच गोंदिया ◼️आरोपी डॉ. प्रकाश कीशोरीलाल नागपुरे, वय ५४ वर्ष, पद- तालुका आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य नियंत्रण...