ओळखलेत का सर आम्हाला ? 1997 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांची सेवानिवृत्त प्राचार्यांना भेट

डॉ. सुजित टेटे @प्रहार टाईम्स देवरी 14: ओळखलंत का सर मला पावसात आला कुणी...! कुसूमाग्रजांची कविता सर्वांना आठवतच असेल. असाच एक प्रसंग देवरी येथील एका...