तेंदूपत्ता संकलनाच्या हेतुने आग लावणाऱ्याला केले न्यायालयात हजर

भंडारा 09: वन प्रकल्प विभाग भंडारा अंतर्गत वनपरिक्षेत्र चंद्रपूर सोनेगाव अधीनस्थ चिचगाव परिमंडळातील चिचगाव बिटातील कक्ष क्रमांक 184 बांबू रोपवनात तेंदूपाने संकलनाच्या हेतुने आग लावणारा...