ब्रेकिंग : 65 हजाराची लाच घेतांना देवरीचे बीडीओ चंद्रमणी मोडक एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया 02: जिल्ह्यातील देवरी पंचायत समिति चे खंड विकास अधिकारी चंद्रमणि मोडक हे आज दुपारी दोनच्या दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले आहेत.विस्तृत माहिती अशी...