वनविभाग वनसंपदेने नटलेल्या देवरी तालुक्यातील वनसंपदेचे वणव्या पासून संरक्षण करणार का ?

देवरी 7: गोंदिया जिल्हा जंगल आणि डोंगरांनी व्याप्त असून वनसंपदेने नटलेला आहे. परंतु उन्हाळ्यात हिच वनसंपदा वणवा पेटून आगीत नष्ट होत असल्याच्या घटना दरवर्षी घडतात. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे जंगल क्षेत्रात वणवा पेटण्याचा मोठा धोका वाढला आहे. परिणामी वनसंपदा सुरक्षेसाठी आता वनविभागापुढे आव्हान राहणार असून ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात … Continue reading वनविभाग वनसंपदेने नटलेल्या देवरी तालुक्यातील वनसंपदेचे वणव्या पासून संरक्षण करणार का ?