देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी संजू उईके , कौशल्याबाई कुंभरे व नूतन सयाम यांची दावेदारी देवरी २९: देवरी नगरपंचायतीचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती(सर्वसाधारण) करीता राखीव असल्याने देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आलेले प्रभाग क्र.६ चे उमेदवार संजू शेषलाल उइके यांची देवरी नगरपंचायतीच्या तिसऱ्या अध्यक्ष पदी वर्णी लागणार? अशी देवरी शहरात … Continue reading देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात