Success Story: बंदूक सोडली , पुस्तक वाचली आणि झाली मॅट्रिक पास

◾️गोंदिया /देवरी पोलीसांच्या जिद्दीला सलाम प्रा. डॉ.सुजित टेटे देवरी 19: प्राप्त माहितीनुसार सुमारे तीन वर्षांपूर्वी नक्षलवादी चळवळ सोडण्यापूर्वी १६ वर्षीय रजुला हिडामी वर अर्धा डझनहून अधिक गुन्हे होते आणि तिने पोलिसांवर गोळीबार करण्यात भाग घेतला होता आता नुकतीच ती दहावी उत्तीर्ण झाली आणि दहावीच्या परीक्षेत 51.80% गुण मिळविले व महाराष्ट्र पोलीस होण्याची ईच्छा दर्शविली आहे. … Continue reading Success Story: बंदूक सोडली , पुस्तक वाचली आणि झाली मॅट्रिक पास