ब्लॉसम स्कूलची सिद्धि थोटे (99%) देवरी तालुक्यातून प्रथम

देवरी तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूलचे 7 विद्यार्थ्यांनी मारली 90च्या वर भरारी देवरी 17- येथील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक येथील एस.एस.सी.परीक्षा -2021करिता विद्यालयातून एकूण 14 विद्यार्थ्यांची मूल्यमापनासाठी नोंदणी करण्यात आली होती. कोविड-19 मुळे सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार इयत्ता 10वी चा निकाल नागपूर बोर्डाद्वारे घोषित करण्यात आला .त्यानुसार सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 100 टक्के आहे. यामध्ये … Continue reading ब्लॉसम स्कूलची सिद्धि थोटे (99%) देवरी तालुक्यातून प्रथम