सरपंच सेवा महासंघाच्या नागपूर विभागीय कार्याध्यक्षपदी कमल येरणे यांची नियुक्ती

डॉ. सुजित टेटेदेवरी 5: सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेची वार्षिक सभा नुकतीच पार पडली असून या सभेमध्ये विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली आणि नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. देवरी तालुक्यातील ओवारा गावाचे उपसरपंच कमल येरणे यांचे ग्रामीण भागातील विकासातील क्रांतिकारक सर्व गुण पाहता सरपंच सेवासंघात निस्वार्थ सेवा बघता राज्य कोअर कमिटीच्या निर्णयानुसार यांची नागपूर … Continue reading सरपंच सेवा महासंघाच्या नागपूर विभागीय कार्याध्यक्षपदी कमल येरणे यांची नियुक्ती