सावली शाळेतील लसीकरणात सावली पंढरपूर ग्रामवासी यांचा भरभरून प्रतिसाद

देवरी 5: जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली करण्याचे आयोजन करण्यात आले. लसीकरणामुळे कोरोना पासून बचाव होऊ शकतो याविषयी दीपक कापसे मुख्याध्यापक सावली यांनी गावात जनजागृती केली. तसेच गावात व्हाट्सअप द्वारे लसीकरणाविषयी जनतेच्या मनात लस न घेण्याविषयी भ्रामक कल्पना व संकाचे निरसन केले. दुसऱ्या टप्प्यात 50 लसीचा टारगेट देण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त 60 लसीकरण … Continue reading सावली शाळेतील लसीकरणात सावली पंढरपूर ग्रामवासी यांचा भरभरून प्रतिसाद