देवरीतील अवैध गौणखनिज तस्करांवर तब्बल 92 लाख 65 हजार 800 रु.दंड

तहसीलदार विजय बोरुडे यांची मोठी व बेधडक कार्यवाही देवरी,दि.27- देवरी तालुक्यात गाजत असलेल्या अवैध गौण खनिज प्रकरणात देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी धडक कार्यवाही करीत काल (दि.26) चार धाडी टाकून केलेल्या कार्यवाहीत 92 लाख 56 हजार 800 रूपये दंड ठोठावला आहे. परिणामी, देवरी तालुक्यातील गौण खनिज तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पहिले प्रकरण मौजा नवाटोला … Continue reading देवरीतील अवैध गौणखनिज तस्करांवर तब्बल 92 लाख 65 हजार 800 रु.दंड