सावली शाळेतील लसीकरण 100% यशस्वी

देवरी 24: तालुक्यातील जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली येथे लसीकरण करण्याचे आयोजन करण्यात आले. लसीकरणामुळे कोरोना पासून बचाव होऊ शकतो याविषयी दीपक कापसे मुख्याध्यापक सावली यांनी गावात जागृती केली. तसेच गावात व्हाट्सअप द्वारे लसीकरणाविषयी जनतेच्या मनात लस न घेण्याविषयी भ्रामक कल्पना व संकाचे निरसन केले.सोबतीला पुरुषोत्तम जनबंधू, दीपक लांजेवार ,नंदकिशोर शेंडे, तुषार कोवाले, वर्षा … Continue reading सावली शाळेतील लसीकरण 100% यशस्वी