स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : शाळेतून 2 वेळा चोरी करणार्‍या 4 आरोपींना अटक; 48 हजारांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया, दि.21 : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळा कुंभारटोली येथून 2 वेळा चोरी करणार्‍या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. ही कारवाई गुरुवार, 20 मे रोजी करण्यात आली. आरोपींमध्ये राजकुमार अभय कुमार (वय 30) रा. कुंभारटोली, आमगाव, सुरेश धनराज राऊत (वय 31), राजकुमार गोपीचंद मरकाम (वय 22) व एक … Continue reading स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : शाळेतून 2 वेळा चोरी करणार्‍या 4 आरोपींना अटक; 48 हजारांचा मुद्देमाल जप्त