नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागलेल्या आगीत 3 मजुरांचा होरपळून मृत्यू तर 2 गंभीर जखमी.

प्रहार टाईम्स वृत्त स.अर्जुनी 9: नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पीटेझरी गेटला लागुन असलेल्या थाटेझरी या गावातील जगंलात काल गुरूवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन हंगामी मंजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर दोन मजूर आगीत गंभीररित्या जखमी झाले आहेत. या मजुरांवर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. याविषयी सविस्तर माहिती अशी की, व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या थाटेझरी गावातील जंगलात … Continue reading नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागलेल्या आगीत 3 मजुरांचा होरपळून मृत्यू तर 2 गंभीर जखमी.