देवरी नगरपंचायत सभापती पदाची निवडणुक बिनविरोध, वाचा कोण आहेत नगरपंचायतीचे नवीन सभापती ?

देवरी ◼️नगरपंचायत देवरीच्या सभापती पदाच्या निवडणुका आज घेण्यात आल्या त्यामध्ये संजु शेषलाल उईके स्थायी समिती अध्यक्ष (पदसिध्द) नगराध्यक्ष तथा पदसिध्द सभापती, प्रज्ञा प्रमोद संगीडवार सभापती,...