ब्लॉसम शाळेत ‘तान्हा पोळा’ उत्साहात साजरा

देवरी 02: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे पोळा सणाच्या पर्वावर तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी संस्कृती, शेतकरी आणि शेती याविषयी माहिती विदयार्थ्यांना असावी, मराठी संस्कृतीचे...