जि.प. प्रा शाळा लेंडीजोब येथे वृक्ष रक्षाबंधन

देवरी ◼️चिचेवाडा केंद्रातर्गत जि.प.प्रा.शाळा लेंडीजोब येथे विद्यार्थिनिंनी विद्यार्थ्यांना राखी बांधली. त्याचप्रमाणे शाळेतील वृक्षांना सर्व विद्यार्थी व सहाय्यक शिक्षिका रिता सतीश वंजारी यांनी राखी बांधुन नविन...