दोन हजारांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला अटक
गोंदिया ◼️गोठा बांधकामाचे बिल मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोरेगाव पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला (कंत्राटी) अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (ता....