ब्रेकिंग: ९ हजाराची लाच स्वीकारतांना केंद्रप्रमुख ACB च्या जाळ्यात

गोंदिया: पंचायत समिती तिरोडा अंतर्गंत येत असलेल्या शिक्षण विभागातील गांगला केंद्राचे केंद्रप्रमुख व विषय़ शिक्षक धनपाल श्रीराम पटले (वय 47, रा. नेहरू वार्ड, तिरोडा) यांना...