गोंदियातील 1.51 लाख शेतकर्यांनाच मिळणार बोनस
गोंदिया ◼️अडचणीत सापडलेल्या राज्यातील धान उत्पादक शेतकर्यांना बोनस द्यावा, अशी मागणी शेतकर्यांसह राजकीय पक्ष, विविध संघटनांनी शासनाकडे केली होती. या अनुषंगाने नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी...