एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, सायंकाळी शपथविधी होणार
मुंबई: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप...