देवरी नगरपंचायतीने दिली कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला कामे ? काय म्हणाले मुख्याधिकारी वाचा

◼️गोंदिया जिल्हातील 5 नगरपंचायतीचा समावेश ◼️नियमांचे केले उल्लंघन: चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देवरी 24: गोंदिया जिल्ह्यातील देवरी , सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, सालेकसा आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नियमांना डावलून कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला कुशल आणि अकुशल कामांचे कंत्राट दिल्याचा आरोप रोशन बडोले यांनी केला आहे. तसेच या सर्व प्रकाराची तक्रार नागपूर विभागीय आयुक्तांकडे केली आहे. काय … Continue reading देवरी नगरपंचायतीने दिली कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला कामे ? काय म्हणाले मुख्याधिकारी वाचा