खबरदार..! किंमती वाढवून रासायनिक खते विकाल तर..

?रासायनिक खतांची अव्वाच्या सव्वा भावात होणार्‍या विक्रीला आळा बसणार ? ?शेतकर्‍यांची होणारी लूट थांबणार ? डॉ सुजित टेटे / प्रहार टाईम्स गोंदिया 5: रासायनिक खते खरेदी मध्ये होणारी शेतकर्‍यांची लूट आणि फसवणूक थांबविण्यासाठी जिल्हा कृषि यंत्रणा सज्ज झाली असून येणार्‍या खरीप हंगाममध्ये कृषि सेवा केंद्रांनी रासायनिक खतांची शासनाने ठरवून दिलेल्या दरात विक्री करावी असे आदेश … Continue reading खबरदार..! किंमती वाढवून रासायनिक खते विकाल तर..