नवाटोला येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण

देवरी : नवाटोला (ता. देवरी) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ आरोग्य सेविका कु.बि. के. टेम्भूर्णे, सरपंच लखनलाल पंधरे यांच्या हस्ते करण्यात आले. धोबीसराड (ता. देवरी) उपकेंद्रांतर्गत नवाटोला येथील ४५ वर्षांवरील ग्रामस्थांची कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम १०० टक्के पूर्ण झाली आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानेच हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया आरोग्य सेविका कु. बि. के. टेम्भूर्णे … Continue reading नवाटोला येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण