आमदार कोरोटे यांच्याकडून चिचगड रुग्णालय व घोनाड़ी आरोग्य केन्द्राची पाहणी

आरोग्य सेवा सुरळीत ठेवनण्याचे व रिक्त पद त्वरित भरण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश. देवरी 6: कोरोना विषानुचा संसर्ग सतत वाढत आहे. त्यामुळे आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील रुग्णालय व प्राथमीक आरोग्य केन्द्रावर लोकांना आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळावी या हेतुने आमदार सहषराम कोरोटे हे नियमीत विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक आरोग्य केंद्र व रुग्णालयात भेट देवुन पाहणी करतात. या अनुसंघाने … Continue reading आमदार कोरोटे यांच्याकडून चिचगड रुग्णालय व घोनाड़ी आरोग्य केन्द्राची पाहणी