पंतप्रधान मोदी ४९७ दिवसांनंतर परदेश दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी ढाक्याला रवाना झाले. जगभरामध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधानांनी मागील ४९७ दिवसांपासून एकही परदेश दौरा केला नव्हता. यापूर्वी...