राज्य पोलिस दल हादरलं ! पोलीस निरीक्षकाकडून महिला पोलीस शिपायावर बलात्कार, प्रचंड खळबळ

वृत्तसंस्था वाशिम :– वाशिम मधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन मारहाण केल्याचा आरोप पोलीस निरीक्षकावर करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाल्याने वाशिम पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्याचे … Continue reading राज्य पोलिस दल हादरलं ! पोलीस निरीक्षकाकडून महिला पोलीस शिपायावर बलात्कार, प्रचंड खळबळ