अकोल्याचे तहसीलदार सह पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर लाचखोरी प्रकरणात सहआरोपी अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास 5 हजार 500 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून तपास केल्यानंतर याप्रकरणात अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांचाही सहभाग असल्याने त्यांना अकोला एसीबीने शुक्रवारी सहआरोपी केले. लोखंडे यांना ताब्यात … Continue reading अकोल्याचे तहसीलदार सह पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात