सीईओंनी घेतल्या अधिकारी, कर्मचार्यांच्या कानपिचक्या, मुख्यालयी राहण्याच्या सुचना
◼️प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या भेटीत मुकाअ पाटील यांना आढळल्या त्र्युट्या गोंदियाः प्रशासकीय यंत्रणेत कामकरणारे अधिकारी, कर्मचा र्म री कर्तव्यदक्ष व प्रामााणिक असल्यास नागरि समस्यांचे निराकरण होण्यास...
जिल्हास्तरीय दौड स्पर्धेत प्रिन्सी प्रथम
गोरेगाव,(वा.) : क्रीडा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत गोंदिया जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा परिषद गोंदिया यांच्या वतीने गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकूलात आयोजित...
तालुक्यातील डवकी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध
देवरीः तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी डवकी ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे.डवकी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदी गौरव शामराव परसगाये यांची...
जिल्हातील जलसाठ्यात वाढ, तलाव आणि धरणात मुबलक पाणी साठा
गोंदियाः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 40 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. परिणामस्वरुप जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी जलाशये ओसंडले. ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसल्याने प्रकल्पातील पाण्याची सिंचनासाठी गरज भासली...
गोंदिया जिल्हात फक्त 36 सारस शिल्लक, सारसाचे अस्तित्व धोक्यात
गोंदियाः लुप्त होत चाललेल्या सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनासह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. असे असतानाही सारस पक्ष्यांचा अपघात व विविध कारणाने मृत्यू हा चिंतेचा...
श्रद्धा सिडाम ची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्याः भाजप महिला आघाडी देवरी
देवरीः भंडारा जिल्हयातिल साकोली तालुक्यातील पापडा येथील ९ वर्षीय श्रध्दा किशोर सिडाम या आदिवासी मुलीची निर्मम हत्या करणान्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याबाबत देवरी तालुका भाजप...