अवैध वाळू उत्खनन प्रकरणी 1.35 कोटीचा मुद्देमाल जप्त
गोंदियाः तालुक्यातील मुर्दाड घाट वैनगंगा नदीपात्रातून वाळूचे अवैधरित्या उत्खनन करणार्या 6 जनांविरुद्ध दवनीवाडा पोलिसांनी 14 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी 2 पोकलैंड मशीन, 1...
देशी, विदेशी दारु ने भरलेल्या 506 नग बाटल्या ( 7 नग बॉक्स मध्ये ), दोन मो. सा. असा किंमती 1 लाख 26 हजार 324 रुपयाचा मुद्देमाल जप्त
गोंदिया ः जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने, जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन...
पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत ग्राम केशोरी येथे आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने रुट मार्च व दंगा काबू सरावाचे आयोजन
केशोरीः आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने परीसरातील जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, भयमुक्त वातावरणात ग्राम पंचायत निवडणूक शांततेत पार पाडावे, या करीता केशोरी पोलीस स्टेशन...
उपविभागीय पोलीस अधीकारी, देवरी यांचे अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील युवक युवतींना पोलीस भरती, स्पर्धा परिक्षा, रोजगार या विषयांवर मार्गदर्शन
देवरीः पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र भरनोली कार्यक्षेत्रातील आदिवासी अतिदुर्गम भागातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल मौजा- भरनोली गावातील दिपस्तंभ वाचनालयात उप विभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री...
पोलीस निरिक्षक जनार्धन हेगडकर यांच्या सह सालेकसा पोलिसांची मॉक ड्रिल
सालेकसाः गोंदिया जिल्हात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून निवडणुक असलेल्या गावागावात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. निवडणुक शांतेत आणि सुव्यवस्थित पार पाडावी या उद्देशाने कायदा व सुव्यवस्था...
एक दिवस शाळेसाठी उपक्रमात सहभागी व्हाः अनिल पाटील
गोंदियाः शालेय शिक्षणाच्या सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दप्तरमुक्त शाळा अभियानाची जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणजे अधिकारी-कर्मचार्यांनी एक दिवस शाळेसाठी भेट हा...