सायबर क्राइम भाग 2 जागरूकता चर्चा

अ‍ॅड. अंकिता आर जयस्वाल,जमाव- 9175761387,दिवाणी व फौजदारी न्यायालय वरुड. जिल्हा. अमरावती. सायबर क्राइम, सायबर क्राइमचे वर्गीकरण, सायबर क्राइमचे वर्ग, सोशल मीडियाची भूमिका.“सायबर क्राइममध्ये खंडणी, ओळख...

लाखनीचा आठवडी बाजार कधी सुरू होणार?

अजिंक्य भांडारकर / विशेष प्रतिनिधी लाखनी 19: स्थानिक आठवडी बाजार लॉकडाऊनमुळे गत सात महिन्यांपासून बंद आहे. या बाजारावर अवलंबून असलेल्या छोट्या विक्रेत्यांची आर्थिक घडी विस्कटली...

नगरपंचायत देवरी येथे विविध बांधकामाचे भुमीपुजन

डॉ. सुजीत टेटे देवरी 19 :- नगरपंचायत देवरी अंतर्गत अनेक विकास कामे करण्यात आलेली असून नुकतेच विविध बांधकामाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे या कामाचा उद्घाटन...

एक नवं पाऊल…..

एक नवं पाऊल उन्नतीचा ध्याससुखकर व्हावा कठीण प्रवास!एक नवं पाऊल नवीन आशा अपेक्षा मनातनको कोणतीच निराशा सुखी जिवनात!एक नवं पाऊल संघर्षासी दोन हात करायायेणाऱ्या संकट...

अवैद्य गांजा बाळगणार्‍या वर धडक कारवाही

डॉ. सुजित टेटे देवरी,१९:-विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात दिनांक 18 10 2020 रोजी अतुल कुलकर्णी (भापोसे) अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी कर्तव्याच्या...

49 रूग्ण औषधोपचारातून कोरोनामुक्तनवीन 130 कोरोना बाधित रुग्ण

आतापर्यंत 66357 कोरोना चाचण्यागोंदिया तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक 5000 बाधित रुग्णरुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.59 टक्के गोंदिया:( जिमाका)18 आज आणखी 130 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले....