नागपूर : एकावेळी १७ पोलीस कर्मचारी निलंबित

नागपूर 15: नागपूर पोलीस दलातील दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तब्बल १७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. अशाप्रकारे १७ कर्मचारी एकाचवेळी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे आरोग्य आणि अन्य रजा घेऊन सतत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांची यादी तयार करण्यात आली होती. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश … Continue reading नागपूर : एकावेळी १७ पोलीस कर्मचारी निलंबित