देवरीत भीषण अपघात; एक ठार, ४ जखमी
देवरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वरील अग्रेसन भवन चौक परिसरातील राधिका हॉटेल समोर आज शुक्रवारी (1 ऑगस्ट) सकाळी 10:00 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात 60 वर्षीय सुखदास गावडकर रा. जरताळटोला या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर टीकेश राऊत (वय 38) पिंडकेपार, निलेश वधारे (वय … Continue reading देवरीत भीषण अपघात; एक ठार, ४ जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed