Breaking🚨भरधाव टाटा सुमोने दुचाकीस्वरास चिरडले

◼️देवरी तालुक्यातील लोहारा येथील घटना देवरी ११: तालुक्यातील लोहारा येथील महामार्गावर भरधाव टाटा सुमो क्र. MH40KR8901 वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले असून ३००मिटर पर्यंत दुचाकी चिरडत नेली....

ब्लॉसम शाळेत ‘गुढी पाडवा’ मराठी नववर्ष उत्साहात साजरा

देवरी १०: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर मराठी नववर्ष प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात उत्साहात साजरा करण्यात आला.  मराठी संस्कृती...

गोंदिया जिल्हात वादळासह अवकाळी पाऊस

◼️देवरी तालुक्यात अवकाळीचा फटका गोंदिया: जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला होता. तो खरा ठरवत मंगळवार 9 आणि 10 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास...

ट्रकच्या धडकेत शेतकरी ठार; देवरी तालुक्यातील घटना

देवरी:  तालुक्यातील मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील भर्रेगाव फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दूध उत्पादक शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  ही घटना मंगळवार (दि. ९) सायंकाळी ६...

नेटवर्क अभावी रोहयो मजुरांची हजेरी ऑफलाईन घ्या

देवरी◼️ देवरी व सालेकसा तालुक्यात सुरु असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची हजेरी ऑललाईन करण्यात यावी, अशी मागणी मजुरांकडून करण्यात येत आहे.देवरी व सालेकसा हे...

हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून 14.50 किलो गांजा जप्त

गोंदिया: रेल्वे सुरक्षा दल व विशेष टाक्स फोर्सने 8 एप्रिल रोजी रात्री 7 वाजता हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 14.50 किलोग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई आमगाव ते गोंदिया...