जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रिंगरोडवर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

गोंदिया– जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रिंगरोडवर आज 1 डिसेबंरला सायकांळच्या 4.45 वाजेच्या सुमारास एमएच 35 एआर 1350 या चारचाकी वाहनाचे अपघात होऊन एकजण ठार झाल्याची घटना घडली.यात शशिकांत खोब्रागडे,(रा. शिवनगर, सैनिक चौक, फुलचुर,गोंदिया) विस्तार अधिकारी(शिक्षण), पंचायत समिति गोरेगाव यांचा जागीच मृत्यू झाला असून कारचालक जखमी आहे.या मार्गावरुन जाणार्या एका टिप्परने सदर वाहनाला धडक देत टिप्परचालक फरार झाल्याचे वृत्त आहे.

Print Friendly, PDF & Email
Share