जिप सदस्य उषाताई शहारे यांच्या हस्ते शिक्षकाचा सेवानिवृत्ती सत्कार

देवरी ३०ः नियत वयोमानुसार मधुकर चौहान जि,प,हाय,ककोडी यांचा सेवानिवृत्ति निरोप समारंभ उषाताई शहारे , शाळा समिति अध्यक्ष व जि. प.हाय. ककोडी व जि. प. सदस्य, गोंदिया व प्रमुख पाहुणे अनुस्याताई सलामे प. स. सदस्य ककोड़ी ,भैयालाल जांबुळकर उपसरपंच ककोड़ी , शाळेचे मुख्याध्यापक सलाम , केंद्र प्रमुख राऊत , प्राचार्य महेश रहांगडाले, आर. एस. अग्रवाल कॉलेज, दोनोडे , अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिति बिहारी सोनवानी, नरेंद्र शांडिल सामाजिक कार्यकर्ता, राजेश अंबादे सदस्य शाला समिति तसेच सेवानिवृत्त पटले शाळेतील शिक्षक बिरणवार ,लाडे , कोटागंले, देवेन उईके ,कावळे, ठेंगाये इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते सोबत राजेश रामटेके व अजय रामटेके संचालक पदी निवड झाली यांचा देखील सत्कार ऊषाताई शहारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share