तुळसी विवाह आणि कार्तिक पौर्णिमा उत्साहात साजरी

देवरी १०: कार्तिक पौर्णिमा निमित्त न्यू बाल गणेश उत्सव मंडळ संजयनगर देवरी तर्फे सामूहिक तुळशी विवाह सोहळा व महाप्रसाद आयोजित केले होते यात सर्व मंडळातर्फे महाप्रसादाचा आयोजन करून ग्रामवासियांनी सहयोग करत अतिउत्साहात कार्तिक पौर्णिमा साजरी करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email
Share