नवोदयचा विद्यार्थी संगम बोपचेच्या निधनाने हळहळ

नवेगाव ०९ः गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील शिक्षक खीलेश्वर बोपचे यांचे चिरंजीव संगम बोपचे हे जवाहर नवोदय विद्यालय नवेगाावबांध येथे शिक्षण घेत असताना त्यांचे 8 नोव्हेंबरला आकस्मिक निधन झाले.संगमच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.संगम हा विद्यालयाच्या क्रींडागणावर खेळत असतानाच भोवळ येऊन पडला.लगेच त्याला नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.त्यानंतर साकोली येथे उपचारासाठी नेले असताना मृत्यू झाला.

Print Friendly, PDF & Email
Share