एन. एस.यु.आय जिल्हा सचिव पदी गौरव बिसेन यांची निवड

गोंदिया ०३ः एन. एस.यु.आय गोंदिया जिल्हा सचिव पदी गौरव बिसेन यांची निवडकरण्यात आली. शहीद भोला भवन गोंदिया येथे माजी मंत्री डॉ. सतीश जी चतुर्वेदी यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश कमिटी चे सचिव पी. जी कटरे , अमर वराडे माजी आमदार व जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड , अशोक गप्पु गुप्ता, एन एस यु आय जिल्हा अध्यक्ष हरीश तुलसकर व सर्व जिल्हा कांग्रेस कमिटी चे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी गौरव बिसेन यांचेअभिनंदन केले असून नवीन जवाबदारी साठी शुभेच्छा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share