नगरसेविका हिना टेंभरे यांची आगळी वेगळी दिवाळी, दिवाळी निमित्त दिवे आणि मिठाई वाटप

देवरी :- दिवाळी साजरी करण्यामागे जरी कोणतेही कारण असो बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. दर वर्षी लोक मिठाiई, कपडे आणि जरुरी वस्तू तसेच आभूषनाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. सामान्य मानुसही यावेळी मनमोकळेपणे खरेदी करतो.
दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सन’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्क्रूत् मध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो.
दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर प्रभाग क्र 10 च्या नगर सेविका हिना टेंभरे यांनी स्वतःच्या प्रभागात प्रत्येक घरी जाऊन मिठाई व दिवे वाटप केले.

Print Friendly, PDF & Email
Share